निसर्ग नेहमीच आपल्याला प्रोत्साहित करत असतो , हळुवारपणे सांगत असतो की "खुल्के जिओ ..जीवन में आनंद लाओ...क्योंकी आनंद मरते नही ! " या पक्षाला देखील हेच सांगायचे असेल का?
भीत भीत तर किती जगायचं .. मित्रहो निसर्ग म्हणतो .. डरना मना है ! आज याचं टेंशन उद्या त्याचे .. अन् टेन्शन येते या वाक्याने टेन्शन वाढते ! मग अस करता येईल का ...आजपासून टेन्शन येते हा वाक्प्रचारच काढून टाकावा . अन बिन्धास्त् होवून राहावे ..या पक्षासारखे .. अगदी स्वछंद !!

No comments:
Post a Comment