आयुष्य होतं साधं सोपंअवघड तयाला केलं आम्हीअविचारी सैरभैर समंदरातनखशिखांत बुडालो आम्हीस्वार्थ झाला मैतर भारीपाहिले ते शोषिले आम्हीअहंकार शिरपेचात रोवलाताठरली मान आम्हीक्रोधाग्नि होती साक्षी जेंव्हाभस्मिली नातीगोती आम्हीसरावल्या कपट कल्पनांनीकारस्थाने केली आम्हीसाध्या सोप्या बेरीज वजाबाकीतगुणाकार भागाकार आणला आम्हीआयुष्याच्या सोप्या गणितातबाकी राहिलो 'मी' पणातले आम्हीत्यागू आता स्वार्थी मैतरएक होऊ सारे आम्हीकपट, अविचार अन क्रोधाग्नीलाशिंपवू प्रेम वर्षावाने आम्हीयश अपयशाची नकोच चिंतासोडू निंदा अन ईर्षा आम्हीपरोपकाराच्या पुष्पक विमानीहोऊ सहप्रवासी आम्हीएकमेका साह्य करूसद्भावे सहिष्णुता रुजवू आम्हीपुनःश्च एकदा आयुष्यालाखूप सोपं बनवू आम्ही... विश्व ताऱ्यांचे
जीवन फक्त जगण्यापेक्षा ' जीवन ' बननं आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाला आनंदाची एक झुळूक देऊन पुढील प्रवासास लागण, हसत हसत, सुखात आणि दुखात ही ..... सुयोग हावळ

Mast
ReplyDeleteMast Suyog
ReplyDelete