जीवन फक्त जगण्यापेक्षा ' जीवन ' बननं आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाला आनंदाची एक झुळूक देऊन पुढील प्रवासास लागण, हसत हसत, सुखात आणि दुखात ही .....
सुयोग हावळ
April 6, 2013
ताऱ्यांच्या विश्वात स्वागत ...मनांचे...हृदयांचे ...आणि चिरंतन अस्तित्वात असलेल्या विचारांचे ....
शुभेच्छा
" आपण सारे तारे .... एका अद्रुश्य अशा धाग्यांनी त्या निर्मात्याला जोडलेले....अन् हृदय ही जणू त्याची प्रतिमा ...आशा करतो ..ताऱ्यांच्या या विश्वात भरारी मारताना ..या धाग्याचा कुणालाही विसर न पडो..."
No comments:
Post a Comment