प्रेम
राधेच कृष्णावरील ,मीरेच मधुसुदनावरील ,रामाच सितेवरील ...
प्रेम
दशरथाचे रामचंद्रावरील , वासुदेवाचे कृष्णावरील ...
प्रेम
हिरकणीचे आपल्या बाळावरील , सिंधुताईंचे आपल्या मुलांवरील ,एका मायेच लेकरावरील ....
प्रेम
श्रावणबाळाचे माता पित्यांवरील , भक्त प्रल्हादाचे नारायनावरील...
प्रेम
द्रोणाचार्याचे अर्जुनावरील , कर्मवीरांचे विद्यार्थ्यांवरील, सानेगुरुजीचंचे शिष्यांवरील...
प्रेम
शिवरायांचे जनतेवरील , बाबा आमट्यांचे कुष्ठरोग्यांवरील, मदर तेरेसांचे पिडीतांवरील ...
प्रेम
त्या हुतात्म्यांचे देशावरील ,कलाकाराचे कलेवरील , ज्ञानोपासाकाचे ज्ञानावरील....
प्रेम म्हणजेच जीवन अन् जीवन म्हणजेच प्रेम ..
... विश्व ताऱ्यांचे
.


No comments:
Post a Comment