" लिहायच म्हणजे भरपूर लिहिता येत. लिहिणं म्हणजे मनातले तरंग कागदावर उठवणं. याला काही कोणत्या जाती धर्माचं किंवा गोत्राचं असण आवश्यक नाही. जिवंत असण्याची गरज आहे, मग तो सुखाचा धागा असो वा दुखाचा डोंगर ..!! भावनांचा हा लपंडाव अलगतच कलमातून उतरावयाचा. एकदा हा खेळ सुरु झाला की संपता संपत नाही .. मग शाई संपेल असा कंजुषीचा भाव मनात आणून कलमाला विश्रांती द्यायची !"
विश्व ताऱ्यांचे
No comments:
Post a Comment